सुभाषित-हिंदी १
१ काशिजीकी कला गई
१ काशिजीकी कला गई
५ किरण सिंहणी सी चढी
४ जलसे पतला कौन है
६ देश धरम के वास्ते
२ पुण्य पर उपकार
३ मुझे तुम तोड लेना वनमाली
३ मुझे तुम तोड लेना वनमाली
७ हमें तो अपनोंने लूटा
काशिजीकी कला गई
मथुरा मशीद हुई |
अगर शिवाजी न होतो तो
सुनती होती सबकी ||
१ भावार्थ
:- काशीचे पावित्र्य गेले . मथुरेचे मशिदीत रुपांतर झाले . जर शिवाजी महाराज झाले नसते तर सर्वांची सुंता झाली असती .
२ भावार्थ :- दुसऱ्यावर उपकार करणे याला पुण्य म्हणतात . दुसऱ्याला त्रास देणे यालाच पाप म्हणतात.
पुण्य पर उपकार |
पाप परपीडा ।।
पाप परपीडा ।।
मुझे तुम तोड लेना वनमाली,
उस पथ पर देना फेंक ।
मातृभूमी पर शीश चढाने,
जिस पथ जाये वीर अनेक ।।
३ भावार्थ
:- फुल परमेश्वराला सांगतेय . तू मला तोड आणि अशा रस्त्यावर फेकून
दे कि ज्यावरून देशासाठी मृत्यू स्वीकारणारे वीर जात असतात.
प्रश्न :- जलसे पतला कौन है ? कौन भूमि से भारी ?
कौन अगन से तेज है ? कौन काजल से काली ?
उत्तर :- जलसे पतला ज्ञान है और पाप भूमि से भारी
क्रोध अगन से तेज है और कलंक काजल से काली
४ भावार्थ :- पाण्यापेक्षा पातळ कोण आहे ? कोण जमिनीपेक्षा वजनदार आहे ? कोण अग्नीपेक्षा दाहक आहे ? कोण काजळापेक्षा काळा आहे ? पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. पाप जमिनीपेक्षा वजनदार आहे. राग अग्नीपेक्षा दाहक आहे. कलंक काजळापेक्षा काळा आहे.
किरण सिंहणी सी चढी उर पर खींच कटार ।
भीख मांगता प्राण की अकबर हाथ पसार ॥
५ भावार्थ :- कट्यार उगारून किरण सिंहिणीसारखी छाताडावरती चढली. आणि हात पसरून अकबर प्राणांची भीक मागू लागला .
देश धरम के वास्ते वार दिये सुत चार ।
चार मरे तो क्या हुआ ये जिवित कई हजार ॥
६ भावार्थ :- देश आणि धर्मासाठी चार पुत्रांचे समर्पण केले . चारांचे बलिदान झाले म्हणून काय झाले ? काही हजार पुत्र जिवंत आहेत .
हमें तो अपनोंने लूटा, गैरोंमें कहां दम था ।
हमारी कश्ती वहां डूबी, जहां पानी कम था ॥
हमारी कश्ती वहां डूबी, जहां पानी कम था ॥
७ भावार्थ :- आम्हाला आमच्याच माणसांनी लुटले. परकियांमध्ये कुठे ताकद होती ! आमची होडी तिथे बुडली, जिथे पाणीच कमी होते .
कंकड पत्थर जोरीके मस्जिद लई चुनाय ।
ताचडी मुल्ला बांग दे क्या बहिरा हुअा खुदाय ।।
संत कबीर
ताचडी मुल्ला बांग दे क्या बहिरा हुअा खुदाय ।।
संत कबीर
८ भावार्थ :- दगड धोंडे जोडून मोठी मशीद बनविली. त्यावर चढून मुल्ला बांग देतोय, अल्ला बहिरा झाला काय ?