मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

सुभाषित- इंग्रजी १

                         सुभाषित- इंग्रजी १

1 When you go home


When you go home,
Tell them of us and say.
For your tomorrow,
We gave our today.

                                                 - कोहिमा येथील आझाद हिंद स्मारकावरील शब्द

१ भावार्थ :- आझाद हिंद सेनेचे सैनिक सांगतात, ' जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा तेथील सगळ्यांना आमच्याविषयी  आणि सांगा . कि तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आज दिला आहे . '
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा