सुभाषित- इंग्रजी १
1 When you go home
1 When you go home
When you go home,
Tell them of us and say.
For your tomorrow,
We gave our today.
- कोहिमा येथील आझाद हिंद स्मारकावरील शब्द
- कोहिमा येथील आझाद हिंद स्मारकावरील शब्द
१ भावार्थ
:- आझाद हिंद सेनेचे सैनिक सांगतात, ' जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा तेथील
सगळ्यांना आमच्याविषयी आणि सांगा . कि तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आज दिला आहे . '